अभिनेत्री भूमी पेंडमेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

तिने 'दम लगा के हईशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

भूमीने नुकतंच हॉट फोटोशूट केलं आहे.

या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

भूमीने सिंपल मेकअप करुन आपला लुक कंपलिट केला आहे.