भूमीने 2015मध्ये ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.

या चित्रपटानंतर तिने स्वत:वर खूप मेहनत घेतली आणि आज तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

तिने आपल्या अभिनयाने कोट्यवधी चाहत्यांच्या मनात विशेष स्थान बनवले आहे.

ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. तसेच, आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

अशातच तिच्या या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.