भूमी पेडणेकर बाॅलिवूडची  प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

भूमी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

सध्या भूमीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये तिचा मनमोहक लूक दिसत आहे.

भूमीच्या या फाेटाेवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.