‘तेरे नाम’ चित्रपटातून प्रसिद्धीच्या झाेत्यात आलेली अभिनेत्री म्हणजे भूमिका चावला हाेय.

भूमिका चावला हिने ‘रन’, ‘सिलसिले’, ‘फॅमिली’, ‘गांधी’ अशा अनेक चित्रपटांत काम केले.

मात्र, अभिनेत्रीचा पहिला चित्रपट हिट झाल्यानंतर बाकीचे सर्व चित्रपट हे फ्लॉप झाले.

अशात अभिनेत्रीने 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.

यादरम्यान अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहे, ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.