बिग बॉस स्पर्धक वर्षा उसगावकर या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते.
अशातच वर्षा उसगावकर यांचे काही फोटो व्हायरल झालेले आहेत.
या फोटोमध्ये त्यांनी पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसलेली आहे.
यासोबत गळ्यामध्ये पारंपारिक दागिने आणि चंद्रकोर लावलेली आहे.
त्यांच्या चाहत्यांना देखील हे फोटो खूप आवडत आहेत.
मराठमोळ्या अंदाजात वर्षा उसगावकर यांचे फोटो चर्चेत; एकदा नजर टाकाच
मराठमोळ्या अंदाजात वर्षा उसगावकर यांचे फोटो चर्चेत; एकदा नजर टाकाच