बिग बॉस स्पर्धक अंकिता वालावलकर ही सध्या खूप चर्चेत आहे.

तिच्या चाहतांना तिचा गेम देखील खूप आवडत आहे.

नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा सुंदर असा गाऊन घातलेला आहे.

तसेच गाऊनला शोभेल असा मिनिमल मेकअप केलेला आहे.