बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन एक धक्कादायक बातमी घेऊन आलाय
हा सिझन १०० ऐवजी
७०
दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे
याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही
येत्या
६ ऑक्टोबर
रोजी फिनाले होणार आहे