बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू हि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

बिपाशाच्या  चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो  दिसत आहे.

 बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हर लवकरच आई-वडील होणार आहेत.

फोटो शेअर करत बिपाशाने लिहिले, 'रसगुल्ला...'

बिपाशाच्या या ड्रेसची किंमत 14 हजार रुपये आहे.