बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्रींमध्ये मल्लिका शेरावतचे नाव घेतले जाते.
आपल्या दिलखेचक अदा आणि हॉटनेससाठी ती सिने जगतात प्रसिद्ध आहे.
मल्लिकाच्या हॉट फोटोंची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली असते.
मर्डर, डर्टी पोलिटिक्स सारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
आपल्या मादक अदांनी ती नेहमीच नेटकऱ्यांना घायाळ करत असते.