नेहा मलिक भोजपुरी सिनेमातील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे.

नेहा सोशल मीडियावरही तिच्या स्टाइलने चाहत्यांची मन जिंकत असते.

नुकतेच तिचे काही  फोटो समोर आले आहेत.

ज्यामध्ये तिचा बोल्ड लूक दिसला होता.

या फोटोंमध्ये नेहा तिच्या सौंदर्याने आणि किलर लूकने तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले आहे.