बिग बॉस’च्या 13व्या सीझनमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शहनाज गिलने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.

शहनाजने नुकतेच सलमानच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले.

शहनाजने ‘सत श्री अकाल इंग्लंड’, ‘काला शाह काला’, ‘डाका’ आणि ‘हौंसला’ या चार पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

शहनाज सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटोज शेअर करत असते.

नुकतंच शहनाजने काही फोटोज शेअर केले आहेत. शहनाजचा हा बोल्ड लूक सध्या चांगलाच चर्चेत आहे.