जॅकलिन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

ती नेहमी नवनवीन फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते.

सध्या सोशल मीडियावर जॅकलिनचे काही फोटो मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.

या फोटोंमध्ये जॅकलिन काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पोज देत आहे.

जॅकलिनचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस येतोय.