बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.

ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करून नेहमीच चाहत्यांना वेड लावत असते.

तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

या प्रसिद्ध अभिनेत्रीचे काही फोटो सध्या चर्चेत आहेत.

या फोटोंमधील लूक पाहून चाहते तिच्या अदांवर फिदा झाले आहेत.