दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मालविका मोहनन होय.

मालविका ‘मास्टर’ या चित्रपटानंतर भलतीच चर्चेचा विषय ठरली.

तिने नुकतेच आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोंनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

हे फोटो पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.