टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती साेशल मीडियावर नियमित सक्रिय असते.

ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाेबत शेअर करत असते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये सुरभीचा बाेल्ड अवतारा पाहायला मिळत आहे.

तिच्या या फोटोवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.