तेजश्री प्रधानने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

तेजश्रीची ‘सून मी या घरची’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजली होती.

तेजश्री सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटोमध्ये तिने खूप सुंदर पोज देत फोटोशूट केले आहे.