अभिनेत्री जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे.

जान्हवी कपूर सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

जान्हवी कपूर तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

जान्हवी कपूरने नुकतेच  सिल्व्हर बॅकलेस मेटॅलीक गाऊन घालून हॉट फोटोशूट केलं आहे.

यावेळी तिने ग्लॅमरस मेकअप केला असून ओले केस मोकळे सोडले आहेत.