सोशल मीडियावर शमा सिकंदरचे लाखो चाहते आहेत.

शमा सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.

या फोटोमध्ये शमाने शाॅर्ट वन पिस परिधान केला आहे.

शमाचा या लूकने चाहचत्यांना वेड लावले आहे.

शमा केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या फॅशन सेन्ससाठी देखील चर्चेत असते.