मराठी सिनेमाची ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी होय.

ती तिचे ग्लॅमरस लूकमधील एकामागून एक फोटो शेअर करतच असते.

‘हिरकणी’ फेम अभिनेत्री आपल्या स्टाईलिश अंदाजाने चाहत्यांची मने जिंकण्याची एकही संधी सोडत नाही.

सोशल मीडियावर बरीच सक्रिय असणारी सोनाली, सिनेसृष्टीतही चांगलीच सक्रिय आहे.

सोमालीने नुकतेच काळ्या रंगाच्या ड्रेस मधील फोटो शेअर केले आहेत.