बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या स्टाईल आणि लूकसाठी चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

वर्षानुवर्षे असलेली तिची क्रेझ आजही अजिबात कमी झालेली नाही.

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

तसेच सोशल मीडियावर ती तिच्या फिटनेस आणि स्टाईलमुळे खूप चर्चेत राहते.

तिने नुकेतच लेटेस्ट फोटो शेअर केले आहे.