मराठीमधील टॉपची अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.

सईने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वतःला कलाक्षेत्रामध्ये सिद्ध केलं.

बॉलिवूड चित्रपटांमध्येही सई महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसते.

सई तिच्या कामाबरोबरच फॅशन सेन्समुळेही चर्चेत राहिली आहे.

फॅशनबाबत वेगवेगळे प्रयोग करणं तिला आवडतं.