अभिनेत्री मौनी रॉयचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत.

या फोटोंमध्ये मौनी रॉयने फिट ड्रेस परिधान केला आहे.

'ब्रह्मास्त्र' चित्रपटात आपल्या अप्रतिम अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या मौनी रॉयचे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

आपल्या इंस्टाग्रामवर तिने हे आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

मौनी रॉय या लेटेस्ट फोटोंमध्ये गोल्डन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.