शिल्पा शेट्टी हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

शिल्पाने वयाची चाळीशी ओलांडली आहे

शिल्पाने स्वत: जबरदस्त मेंटेन ठेवले आहे.

नियमित योगा, व्यायाम आणि योग्य डाएट यामुळेच तिने तिचे फिटनेस जपले आहे.

शिल्पाने नुकतेच लेटेस्ट  फोटो शेअर केले आहे.