भूमी आपल्या दमदार अभिनयामुळे सतत चर्चेत असते.
तिने अनेक गाजणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले आ
हे.
प्रेरदायी अभिनेत्री म्हणून भूमीकडे पाहिले जात
े.
सोशल मीडियावर भूमीचा मोठा चाहतावर्ग आहे.
तिने नुकतंच गोविंदा नाम मेरा चित्रपटामध्ये का
म केले आहे.