रवीना आपल्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

रवीना चित्रपटांशिवाय सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

तिने नुकतंच फिकट जांभळ्या रंगाच्या बोल्ड ड्रेसवर फोटो शेअर केले आहेत.

रवीनाच्या फोटोंनी चाहत्यांवर भुरळ घातली आहे.

चाहत्यांनी फोटोंवर कमेंटचा वर्षाव केला आहे.