शरवरी वाघ हिने नुकतंच काळ्या रंगाच्या बोल्ड ड्रेसवर फोटोशूट केले आहे.

शरवरीने फिशकट विद स्कीनफीट आउटफीट परिधान केलं आहे.

तिने सिपंल मेकअप करुन लूक कंपलिट केलाय.

तिच्या नवीन लूकला पाहून चाहत्यांचे डोले खुलेच राहिले आहे.

शरवरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.