रणावीर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.

त्याचा नुकताच नवीन चित्रपट येत आहे.

सर्कसमध्ये तो मुख्या भूमिका साकारत आहे.

नवीन फोटोमध्ये त्याने हार्टने भरलेलं शर्ट आणि पॅन्ट घातली आहे.

रणवीर सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतो