राशी खन्नाने नुकतेच सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो शेअर करून सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
व्हाईट टॉप आणि पँटमधील राशीचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
दाक्षिणात्य अभिनेत्री राशी खन्ना तिच्या उत्तम अभिनयासह स्टाईलिश अंदाजामुळेही नेहमीच चर्चेत असते.
राशी खन्ना सध्या आगामी 'सरदार' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.
राशीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले