बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी ती सतत तिचे वेगवेगळे फोटोशूट शेअर करत असते.

अनन्याच्या फोटोंवर चाहते अनेकदा प्रेमाचा वर्षाव करतात.

अनन्याने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने बिकिनी परिधान केली आहे.