बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने आपले सुंदर फोटो शेअर केले आहेत.

या लूकमध्ये चंकी पांडे यांची कन्या अनन्या पांडे खूपच सुंदर दिसत आहे.

अनन्या पांडे या फोटोमध्ये काळ्या रंगाचा फिट ड्रेस परिधान केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अनन्या पांडेच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.