नोराच्या हॉटनेसवर अनेक कलाकार घायळ आहेत.

नोराने आपल्या डांन्सने  प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे.

तिने नुकतंच लिंबू रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

फिश कट ड्रेसमध्ये नोराने सोशल मीडियाची लाईमलाइट चोरली आहे.

नोरा सध्या 'झलक दिखला जा' या कार्क्रमाची परिक्षक आहे.