बॉलिवूड अभिनेत्री  डेझी शाह बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.

अभिनेत्री डेजी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

डेझी तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या बोल्ड फोटोंमुळे देखील चर्चेत राहते.

बॉलिवूडशिवाय डेझी कन्नड, तमिळ आणि गुजराती चित्रपटांमध्येही दिसली आहे.

अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.