हिनाने नुकतंच फोटोशूट केलं आहे.
यामध्ये तिने पोपटी रंगाची साडी
घातली आहे.
तिने ग्लॅमरस मेकअपला केला आहे.
गळ्यामध्ये हार घालून आणि केसांचा जुडा घालून फुलांनी सजवले आहे.
साडीवर हिना खूपच सूंदर दिसत आहे
.