इशिता दत्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

तिने नुकतंच निळ्या रंगाचा घेरेदार फ्रॉकवर फोटो शेअर केले आहेत.

 परिधान केलेल्या फ्रॉकवर इशिता बार्बी डॉलच दिसत आहे.

तिने ग्लॅमरस मेकअप करुन आपला लूक कपंलिट केला आहे.

इशिता दृष्या चित्रपटानंतर प्रसिद्धी झोतात आली.