इशिता दत्ताचा संतक्रांती स्पेशल लूकने कहर केला आहे.

इशिता सध्या दृष्यम2 चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे.

इशिता सतत नवनवीन फोटो शेअर करत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते.

सोशल मीडियावर इशिताचा मोठा चाहतावर्ग आहे.

इशिताचे हटके फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.