अभिनेत्री इशिता दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सध्या अभिनेत्री दृष्याम2 मुळे खूपच चर्चेत आहे.

तिने नुकतंच नवीन फोटोशुट केले आहे.

नारंगी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

तिने सिंपल मेकअप करुन केस मोकळे सोडून लुक कंपलिट केले आहे.