श्रीलंकन अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने बॉलिवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला आहे.

अभिनेत्री अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही तुफान सक्रिय असते.

जॅकलिन सध्या इटली शहरात असून तिने नुकतेच काळ्या रंगाच्या ड्रेसमधील मनमोहक फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती वेगवेगळे पोझ देत असून तिच्या लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

जॅकलिनला इंस्टाग्रामवर तब्बल 67.6 मिलियन म्हणजेच 6 कोटी 76 लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात.