जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रिय असते.

जान्हवी तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

जान्हवीने शेअर केलेल्या फोटोमध्ये काळ्या रंगाचा वनपीस घातला आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइकचा वर्षीव केला आहे.

जान्हवीने या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.