जान्हवीने नुकतंच एका ब्युटी शोसाठी नावीन लुक घेतला आहे.

तिने आकाशी रंगाच्या फिश कट ड्रेस परिधान केलाय.

या ड्रेसमध्ये जान्हवी खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

तिने मॅचिंग हॅन्डग्लस घातले आहेत.

या ड्रेसमध्ये जान्हवी प्रिंसेस दिसत आहे