अभिनेत्री जान्हवी कपूरने बॉलीवूडमध्ये 'धडक' या चित्रपटातून पदार्पण केले.

जान्हवी  सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

जान्हवीने लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.

जान्हवीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइकचा वर्षाव केला आहे.

'दिल से दिल तक' असे कॅप्शन दिले आहे.