काजोल  'सलाम वेंकी' चित्रपटामळे खूपच चर्तेत आली आहे.

तिने नुकतंच नवीन फोटोशूट केलं आहे.

काळ्या आणि गोल्डन रंगाच्या सिंपल ड्रेसनर खूपच सुंदर दिसत आहे.  

 केसांचा आंबाडा आणि त्याला दोन गुलीबाचे फुल लवून लुक कंपलिट केलाय.

काजोल सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.