बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.

क्रिती सेननचा बोल्ड लूक इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या 'भेडिया' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

क्रिती सेननने आपल्या अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे.

चित्रपटांव्यतिरिक्त क्रिती तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते.