अभिनेत्री क्रिती सेननला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.
बॉलिवूडमध्ये ग्लॅमरस गर्ल म्हणून क्रितीला ओळले जाते.
क्रिती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
मल्टी रंगाच्या साडीमध्ये खूपच संदर दिसतेय.
क्रितीची सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.