अभिनेत्री मलायका अरोराने नुकतंच नवीन फोटोशूट केला आहे.

मलायकाने गुलाबी रंगाचा कच फ्रॉक घालून हटके पोज दिले आहेत.

अभिनेत्री सतत सोशल मीडिवर चर्चेत असते.

मलायका आपल्या स्टाइमुळे सतत लाईमलाइटमध्ये असते..

तिच्या लूकचे लाखो चाहते तिला फॉलो करतात.