मौनीने नुकतंच गुलाबी रंगाच्या बिकीनीवर फोटो शेअर केले आहेत.
मौनी आपल्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
काही क्षणात चाहत्यांनी तिचे फोट तुफान व्हायरल केले आहेत.
तिने सिंपल मेकअप केला असून हटके पोज दिले आहेत.
मौनीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.