मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

मृणाल ठाकूर नेहमीच तिला भन्नाट दिसणारे लूक करत असते.

 तिच्या अभिनयाशिवाय तिच्या लुक आणि ड्रेसिंग सेन्सचेही लोक वेडे आहेत.

यामध्ये ती इतकी ग्लॅमरस दिसत आहे

चाहते तिच्या या लूक फार पसंत करत आहे.