नेहाने नुकतंच काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये नेहाच्या चेहऱ्यावर आनंद बहरुन आला आहे.

नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सिंपल मेकअप आणि मोकळे केस सोडून लूक कंपलिट केला आहे.

सोशल मीडियावर नेहाचा मोठा चाहतावर्ग आहे.