नेरा बॉलविूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

बेली डान्सर आणि दमदार अभिनयाने तिने कमी वेळात चाहत्यांच्या मनात मेठं स्थान मिळवलं.

कालच अभिनेत्रीने तिचा वाढदिवस हटके पद्धतीने साजरी केला.

नुकतंच तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

तिने गॉगल आणि रेड कलरचा आउटफीट परिधान करुन लुकंपलिट केला आहे.