रकुल प्रीत चंदेरी रंगाच्या घागऱ्यामध्ये खुपच सुंदर दिसत आहे.

तिने ग्लॅमरस मेकअप आणि केस खुले सोडून आपला लूक कंपलिट केला आहे.

रकुल चित्रपटांप्रमानेच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

 सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर रकुल सतत चर्चेत असते.

रकुलचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.