रकुल प्रीत बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
रकुल अभिनया सोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय
असते.
तिने ऑरेंज रंगाच्या ड्रेसवर सिंपल मेकअप करुन लूक कंपलिट केला आहे.
रकूलचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
रकुलने पंजाबी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण
केलं आहे.